सहवासाने भिजलेली ह्दयात थिजलेली गोड गोड क्षणांची डोळ्यांत साठवण आठवण …✨   इंद्रधनूच्या रंगानी भरलेली सप्तरंगात सजलेली आतुर भेटीची ह्दयातली लपवण आठवण …✨   श्रावणातली नववधू लाजलेली थोडी भिती थोड्या स्वप्नांनी हसलेली नव्या नात्याचे मनाशीClick to Dive Deep…

Sprinkle some Happiness and Inspiration across all the platforms here...

तुझ्या मनातले द्वंद्व आज मला कळू दे… मिटलेल्या पाकळ्यांना आज जरा फुलू दे… भरलेल्या ओंजळीत तुझ्या स्वप्नांचे प्रतिबिंब पडू दे…💞 चांदण्यात चंद्र हासतो आज त्याला ही पौर्णिमा स्मरु दे… थरथरत्या ओठांवर तुझ्या ते अस्फुट शब्दClick to Dive Deep…

Sprinkle some Happiness and Inspiration across all the platforms here...

फुलांतून गंध उतरतो स्मरते कधी ना स्मरणारे झुलते मन हिंदोळ्यावर कधी ना कुठे हरवणारे…   चालत एकटी दरवळ चहूकडे अंधूक प्रकाश गोठलेला श्वास स्मरते कधी ना स्मरणारे…   एक किरण असंख्य कवडसे अंगणात बसून झुलणारेClick to Dive Deep…

Sprinkle some Happiness and Inspiration across all the platforms here...

किनाऱ्यावर उभी होते डोळ्यात साठवत तुला… गुंतण्यास आसुसलेले मन आर्त साद घाली मला…   पाहत बसले तुझे लहान होउन खेळणे लाटांशी… वाटले क्षणभर तुझी ओळख जुनी हसू आले स्वताःशी….   तुला बघता बघता एका लाटेचाClick to Dive Deep…

Sprinkle some Happiness and Inspiration across all the platforms here...

झाली पहाट पहाट मोठा सोनियाचा दिस आज शब्द अपुरे पडले एवढा थाटाचा तो साज…   मला भेटला भेटला मोत्याचा क्षण आज खास थोडे लाजून पाहिले तरी जाईना तो एक भास…   केळीच्या खांबांची कमान त्यालाClick to Dive Deep…

Sprinkle some Happiness and Inspiration across all the platforms here...